C-295 मिलिट्री प्लेन

मोठी बातमी! भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन

गाझियाबादमधील हिंडन एअरबेस येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘C-295 MW’ (C295 Transport Aircraft) हे विमान आज २५ रोजी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील ...