Cabinet Secretariat Recruitment 2024

महामंडळ सचिवालयात सरकारी नोकरीची मोठी संधी! महिन्याला मिळेल 95000 पगार 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ सचिवालयात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. या भरती मार्फत डेप्युटी फील्ड मॅनेजर पदासाठी रिक्त जागा आहेत. ...