candidature announced

मोठी बातमी ! उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता ...