candle factory
मेणबत्ती कारखान्यात स्फोटानंतर आग : चार महिला होरपळून ठार
By Ganesh Wagh
—
धुळे : गणेश वाघ : निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत चिखलीपाडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोटानंतर आग लागल्याने त्यात होरपळून चार महिलांचा जागीच ...