car bus accident

Accident News: देवदर्शनासाठी जाताना काळाची झडप! कारची बसला धडक; तीन जण ठार, एक गंभीर

जळगाव । कार आणि शिवशाही बसमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर घडली. या अपघातात कारचालक ...