CBI probe मणिपूर घटना
मणिपूर व्हायरल व्हिडिओची सीबीआय करणार चौकशी, नोंदवला एफआयआर
—
मणिपूर व्हायरल व्हिडिओचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. एजन्सीने याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे ...