CBSE बोर्ड
पालकांनो इकडे लक्ष द्या; CBSE च्या 20 शाळांची मान्यता रद्द, महाराष्ट्रातील दोन शाळा
नवी दिल्ली : देशात सध्या CBSE बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यानच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशातील सुमारे 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. ...