CCI and Kheda centers closed

नंदुरबारच्या शेतकऱ्यांसमोर कापूस विक्रीचे संकट, सीसीआय आणि खेडा केंद्रे बंद

नंदुरबार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे संकट उभे राहिले आहे. कापसाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. मात्र, सद्यस्थितीत सीसीआय आणि ...