Central Bank of India Bharti 2025

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २६६ जागांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. आज म्हणजेच २१ जानेवारीपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. विशेष पदवी पास असलेला उमेदवार या ...