Central Government Employees

कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली! वाढणार पगार… किती?

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आज ३० रोजी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट मिळू शकते. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ...