Central Personnel and Training Department

Good news : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 6 भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल काय आहेत बदल वाचा ही बातमी

Good news :    केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार , केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 6 प्रकारचे भत्ते वाढवण्यात आले आहेत. ...