Chalisgaon Accident News
Chalisgaon Accident News : भरधाव फॉर्च्यूनरच्या धडकेत पाच वर्षीय बालक जागीच ठार
—
चाळीसगाव : भरधाव फॉर्च्यूनरने टाटा नेक्सान कारला दिलेल्या धडकेत पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील विवाहिता जखमी झाली. हा अपघात चाळीसगाव-धुळे महामार्गावरील ...