Chalisgaon Vidhan Sabha Constituency

Assembly Election 2024 । मंगेश चव्हाण यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं आवाहन

Assembly Election 2024 । महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार ...