Chandshaili Ghat

Nandurbar News : चांदशैली घाटात अपघात, चालकाच्‍या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना

नंदूरबार : तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात आज प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनाचा अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्‍याने अपघात झाल्‍याचे सांगितले जात आहे. यात सात ...