Chief Minister Champai Soren
झारखंडमध्ये चंपाई सोरेनच मुख्यमंत्री, विश्वासदर्शक जिंकला ठराव
—
झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर ‘झामुमो’चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी चंपाई सरकारला बहुमत साध्य करण्यास ...