Chief Minister for the third time

Devendra Fadnavis : नगरसेवक ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री; फडणवीसांबद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Devendra Fadnavis :  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच दोन आठवड्यांनंतर सुटला असून, भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ...