Chief Minister Sukhwinder Sukkhu
काय घडतंय ? सुखविंदर सुक्खू यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता, वाचा म्हणालेय ?
—
राज्यसभा निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या आहेत. एकीकडे हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, माझ्या राजीनाम्याबाबत अफवा ...