Chief Minister's Office Update

मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालयावर बॉम्बहल्ल्याची धमकी; मुंबईत खळबळ

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपवर मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा संदेश पाकिस्तानमधील एका क्रमांकावरून पाठवण्यात आला असून, ...