Chief Officer Vikram Jagdale

Taloda News : ‘विक्रम-वेताळ’ कथा; शहरात मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईविरोधात जोरदार चर्चा

तळोदा (मनोज माळी) : तळोदा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी एका बॅनरवर केलेल्या कारवाईमुळे शहरात वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. विशेषतः या ...