Child marriage stopped

विवाहाचे आमंत्रण तपासताच तहसीलदारांना लागली शंका, बालविवाह थांबवला

पाचोरा : बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत असतांना अल्पवयीन मुलामुलीचा विवाह लावण्यात येणार होता. परंतु, भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांच्या सतर्कतेने हा विवाह ...