Chopda Bus Station
चोपडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष ठरताय नावालाच, सुविधांअभावी वाढताय अडचणी
—
चोपडा : चोपडा बस स्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणी प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याची स्थिती आहे. आहे ती यंत्रणादेखील नावालाच ठरल्याचे चित्र आहे. ...