Christmas special trains
खुशखबर! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, नाताळ-नववर्षानिमित्त धावणार विशेष गाड्या
—
भुसावळ : नाताळ, नववर्ष तसेच हिवाळी सुट्टयांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून अमरावती-पुणे, मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर या मार्गावर एकूण १८ विशेष सेवा ...






