citizens angry

Badlapur School Crime : दोन चिमुकलींवर अत्याचार, बदलापूरात संतापाची लाट

दोन चिमुकलींवर अत्याचारप्रकरणी बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांकडून रेल रोको आंदोलन, तर  पालकांकडून शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलनही सुरु आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित ...