City Transport Branch

शहर वाहतूक शाखा अॅक्शन मोडवर : वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई

जळगाव : शहरातील नव्या कोऱ्या रस्त्यांवर वाहनांचे होत असलेले अतिक्रमण हे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. नवीपेठ परिसरात नव्यानेच झालेल्या रस्त्यावर लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी ...