Classmates suffer mental and physical problems

वर्गमित्राकडून मानसिक अन् शारीरिक त्रास, इंजिनिअरिंग विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पुण्यात ताथवडे येथे एका 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना ...