closure

शाळेला शिवजयंतीनिमित्त सुट्टी, चोरट्यांनी साधली संधी, दोन प्रोजेक्टर नेले चोरून

धुळे : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून, महानगरपालिका शाळा क्रमांक आठ येथे डिजिटल रूम आहे. शिवजयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याचे हेरत चोरट्यांनी संधी सांधली आहे. यामध्ये ...