Cloud Burst

Cloud Burst in Jammu Kashmir : रामबनमध्ये ढगफुटी, अनेक घरे वाहून गेली, राष्ट्रीय महामार्ग बंद, पाहा VIDEO

Cloud Burst in Jammu Kashmir : रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये अचानक पूर आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली. रामबनच्या बनिहाल भागात ढगफुटीमुळे पूर आला. ...