CM Mohan Yadav

मोहन यादव सरकारच्या मंत्रिमंडळाची आज स्थापना! शपथ घेणाऱ्या आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

मध्य प्रदेशात आज मोहन यादव सरकारच्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. राजभवनात दुपारी ३ वाजता मंत्री शपथ घेतील. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ...