cold for the third consecutive day

सलग तिसऱ्या दिवशी थंडीचा कडाका; जळगावात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस

जळगाव । जळगावसह राज्यातील तापमानातील घट नागरिकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. जळगावमध्ये मागील चार दिवसांपासून तापमान १० अंशाखाली गेल्यामुळे थंडीची लाट अधिक तीव्र ...