Collector's car seized
Beed News : बीड पुन्हा चर्चेत, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
—
बीड : महाराष्ट्रात राजकारण असो वा गुन्हेगारी, बीड जिल्हा सर्वाधिक चर्चेत आहे. अशातच पुन्हा जिल्ह्यातील राजकारण आणि प्रशासनाला एक जबरदस्त धक्का देणारी बातमी समोर ...