Commentary

आता अत्याचार करणाऱ्यांची खैर नाही, पीएम मोदींनीचं सांगितलं काय करायचं ?

जळगाव : कोलकाता आणि त्यापाठोपाठ बदलापूर, सिन्नरमधील अत्याचाराच्या घटनांचा महाराष्ट्रभरात निषेध केला जात आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जळगावातील ‘लखपती दिदी’ कार्यक्रमात ...