complaint mother १० वर्ष

10 वर्षाच्या मुलाने गाठले पोलिस स्टेशन, म्हणाला “मला अनाथाश्रमात पाठवा”

एका मुलाला त्याच्या आईचा एवढा राग आला की, तो थेट पोलिस ठाण्यात तिच्याबद्दल तक्रार करण्यासाठी गेला. त्याचे असे झाले की, महिलेने मुलाला गृहपाठ न ...