Congress leaders
Lok Sabha Elections : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना अधिकार नाहीत, जागावाटपाची चर्चा दिल्लीत : संजय राऊत
—
Lok Sabha Elections: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष २३ जागा लढवेल. आम्ही याबाबत दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला कल्पना दिलेली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार ...