Congress update
जळगाव महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, काय आहेत मागण्या?
—
जळगाव : शहरातील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे या समस्यांकडे महापालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज, मंगळवारी महानगरपालिकासमोर आंदोलन ...