contract wireman

१ लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा कंत्राटी वायरमन जाळ्यात : जळगावातील प्रकार

जळगाव : लाचखोरीचे प्रकार दिवासेंदिवस वाढतच असल्याचे दिसत असून अशातच जळगावमधून लाचखोरीची मोठी बातमी समोर आली आहे. महावितरणच्या कंत्राटी वायरमनला एक लाख रुपयांची लाचेची ...