Contractual Employees

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ समुदायांसाठी कंत्राटी नोकऱ्यांमध्येही आरक्षण

सरकार विभागातील कंत्राटी नोकर भरतीत देखील आरक्षणाचे धोरण राबविले जाणार आहे. केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन ही माहीती दिली आहे. सरकारी विभागात ...