Cooker bomb

माओवाद्यांचा मोठा कट उधळून लावला, 6 प्रेशर कुकर बॉम्ब; 9 IED जप्त

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या एक दिवस आधी गडचिरोलीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. सहा प्रेशर कुकर बॉम्ब, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि 9 ...