Corona update

सावधान ! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, महाराष्ट्रात आढळले ‘इतके’ रुग्ण

मुंबई : कोरोना विषाणूच्या संक्रमणाने संपूर्ण जग हादरुन गेले. यात अनेकांनी आपले आप्त गमवले. मागील काही काळापासून कोरोनाचे बाधित आढळणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. ...