corporator disqualified

नगरविकास विभागाच्या आदेशाने भुसावळ पालिकेत खळबळ

जळगाव : भुसावळ पालिकेचे माजी नगराध्यक्ष रमण भोळे व नऊ नगरसेवकांना राज्याच्या नगरविकास विभागाने सहा वर्षांसाठी अपात्र (अनर्ह) ठरविले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशांना ...