Corrupt officials

‘किती पैसे खाणार ? घे खा !’, नागरिकांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला शिकवला पैसे उधळून धडा, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमधील एका सरकारी कार्यालयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नागरिकांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला भर कार्यालयात पैसे उधळून चांगलाच धडा शिकवल्याचे ...