cotton merchant
crime news : मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाऱ्याला लुटले : दीड कोटीची रक्कम लंपास
—
crime news : धरणगाव : जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुसळी गावाजवळील फाट्यावर कापुस व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यानी लुटून सुमारे दीड कोटीची रक्कम हातोहात लंपास केली. ...