councils

भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र ‘हे’ भुसावळच, जिल्हाधिकारी काय म्हणाले?

भुसावळ :  भुसावळात शुक्रवारी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र हे भुसावळच असून भूकंपाचे धक्के लगतच्या 50 किलोमीटर क्षेत्रात जाणवल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी ...