Counterfeit Stamps
Shahada Crime News : बनावट शिक्के मारुन शासनाची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
—
शहादा : शासकीय कार्यालयांमार्फत दिल्या जाणार्या कागदपत्रांवर बनावट शिक्के मारुन शासनाची फसवणूक करण्यात आल्याची घटना शहाद्यात उघडीस आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी एका जिल्हा परिषद ...