couple commits suicide

लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य नसल्याने नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल

नागपूरच्या जरीपटका परिसरातील मार्टीन नगर येथे एका दाम्पत्याने लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेरील उर्फ टोनी ...