coupons mandatory for food offerings

शिर्डी साई संस्थानचा मोठा निर्णय; आता भोजनप्रसादासाठी कूपन अनिवार्य

शिर्डी ।  साईबाबा संस्थानने साई भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून, आता भोजनप्रसादासाठी कूपन अनिवार्य करण्यात आले आहे. हे कूपन दर्शन रांगेतच भक्तांना वितरित ...