Craving for mobile phone

धक्कादायक ! मोबाईलसाठी मुलाचा हट्ट; मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही उचललं टोकाचं पाऊल

नांदेड : बिलोली तालुक्यातील मिनकी गावात एकाच कुटुंबातील पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोबाईलसाठी मुलाचा हट्ट व वडिलांचे नकार यामुळे निर्माण ...