Cricket Latest

रोहित-विराट नंतर आता ‘हा’ खेळाडू सात महिन्यांनी संघात परतला!

न्यूझीलंड क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ही मालिका २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात ...