Crime Chalisgaon लाच
Jalgaon News : अडीच हजाराची लाच स्वीकारताना लिपीकाला पकडले रंगेहात
—
जळगाव : चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपीकाला अडीच हजारांची लाच स्वीकरताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...