crime in Jalgaon Marathi latest news

जळगावात हॉटेलमध्ये सुरू होता कुंटणखाना, पोलिसांनी टाकला छापा; सहा महिलांची सुटका

जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी, ६ जानेवारी २०२५ रोजी, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सागर लॉजवर ...