Crime
पाचोर्यात शिवजयंतीच्या पावतीवरून वाद अन् हॉटेलची तोडफोड…! CCTV मध्ये घटनेचा थरार कैद”
पाचोरा शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हॉटेल ‘भाग्यलक्ष्मी पॅलेस’ आणि हॉटेल दाजीबा पॅलेस येथे शिवजयंतीच्या पावती फाडण्यावरून ...
भुसावळ तालुका हादरला ; अज्ञाताकडून दोन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या.. नागरिकांमध्ये प्रचंड संताप….!
भुसावळ तालुक्यातील साकरी गावात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गावातीलच दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्दयपणे हत्या ...
लग्न ठरवण्याच्या नावाखाली मोठा गंडा; यावलमध्ये शेतकऱ्याची 2.54 लाखांची फसवणूक…!
लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यातून समोर आला आहे. मालोद येथील 35 वर्षीय शेतकरी तरुणाला लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने ...
पाल येथे कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीवर लोखंडी मुसळीने हल्ला; पत्नी जखमी….!
रावेर तालुक्यातील पाल येथे एका व्यसनी पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे दारूच्या नशेत असलेल्या पतीने केवळ मुलाला वाचवण्यासाठी ...
OYO Hotel मध्ये प्रेमाचा शेवट रक्तात….! प्रियकराकडून प्रेयसीची निर्घृण हत्या; पहिल्या मजल्यावरून उडी मारून आरोपी फरार….
अलिकडच्या काळात प्रेमसंबंधातून होणाऱ्या वादांच्या घटना वाढत असतानाच, नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाजवळ असलेल्या एका OYO ...
पाळधीत घरफोड्यांची मालिका ; एक रात्र, तीन घरफोड्या.. परिसरात भीतीच वातावरण…!
जळगाव जिल्ह्यात घरफोड्यांच्या आणि चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी ...
अवैध वाळू माफियांची मुजोरी ; जप्त केलेले डंपर भडगाव तहसील कार्यालयातून डंपर गायब….!
भडगाव तालुक्यात अवैध वाळू माफियांची दहशत किती वाढली आहे, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. महसूल विभागाने कारवाई करत जप्त केलेला वाळूचा डंपर थेट ...
पुण्यात अशोभनीय व धक्कादायक प्रकार..! शिवरायांच्या फोटोवर जाहिरात चिकटवली ; शिवप्रेमींमध्ये संताप..
पुण्यातून एक आश्चर्यकारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, पुणे शहरातील विमान नगर परिसरात महापालिकेच्या अधिकृत बोर्डावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवरच थेट जाहिराती ...
झोपेत एक क्लिक करणं पडलं महागात ; निवृत्त शिक्षकाचे ८ लाख लंपास…!
सध्या सायबर गुन्हेगार दररोज वेगवेगळ्या मार्गांनी सर्वसामान्य नागरिकांना लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना घडली आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ...
जळगावमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक; लाखो रुपयांचे वेतन उचलल्याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल…
जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारा गंभीर प्रकार समोर आला असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करत लाखो रुपयांचे वेतन उचलल्याप्रकरणी पाच जणांविरोधात ...















